Saturday, November 4, 2023

बँक ऑफ बडोदा’च्या द्वारे 30 सप्टेंबर 2023 रोजी संपलेल्या तिमाहीच्या वित्तीय निकालांची घोषणा

Shri Debadatta Chand, Managing Director and Chief Executive Officer, Bank of Baroda


मुंबई, 3 नवंबर, 2023 (Mahasagar News):  बँक ऑफ बडोदाच्या द्वारे 30 सप्टेंबर 2023 रोजी संपलेल्या तिमाहीच्या वित्तीय निकालांची घोषणा

ठळक मुद्दे

 बँक ऑफ बडोदा (BOB) चा तिमाही निव्वळ नफा वित्तीय वर्ष 2023-24 च्या Q2 मध्ये 28.4% वर्ष दरवर्ष वाढून रू 4,253 कोटी इतका झाला. वित्तीय वर्ष 2023-24 च्या प्रथम छमाही  मध्ये निव्वळ नफा 51.8% ने वाढून  रू 8,323 कोटी  इतका नोंदविण्यात आला.

• बँक ऑफ बडोदाने मागील तिमाहीत सातत्याने 1% पेक्षा जास्त ROA आणि ROE सुमारे 20% याप्रमाणे वितरित केले आहेत. वित्तीय वर्ष 2023-24 च्या द्वितीय तिमाही साठी ROA 1.14% आणि ROE 19.74% होता.

• वित्तीय वर्ष 2023-24 च्या द्वितीय तिमाही मध्ये नफा  वाढ वर्ष दरवर्ष 25% च्या निरोगी कामकाजी उत्पन्न (ऑपरेटींग इन्कम) च्या वाढीमुळे समर्थन मिळाले.

• वित्तीय वर्ष 2023-24 च्या द्वितीय तिमाही मध्ये व्याज-व्यक्तिरिक्त उत्पन्न (नॉन-इंटरेस्ट इन्कम) मध्ये ~2x वर्ष  दर वर्ष वाढीमुळे ऑपरेटींग इन्कममध्ये वाढ झाली.

• वित्तीय वर्ष 2023-24 च्या द्वितीय तिमाही मधील नॉन-इंटरेस्ट इन्कममध्ये वाढ शुल्क उत्पन्न (+31.7%), ट्रेडिंग गेन (+69.5%) आणि टीडबल्यूओ (~2x) कडून वसुलीला चालना मिळाली.

• उत्पन्नातील मजबूत वाढ आणि ओपीईएक्स मधील कमी वाढीमुळे वित्तीय वर्ष 2023-24 च्या द्वितीय तिमाही मधील  वर्ष दर  वर्ष 33% च्या ऑपरेटींग नफ्यात मजबूत वाढ झाली आहे. वित्तीय वर्ष 2023-24 च्या पहिल्या छमाही साठी  ऑपरेटींग नफा वार्षिक 50.1% ने जास्त.

• वित्तीय वर्ष 2023-24 च्या द्वितीय तहमाही साठी बँक  320 बीपीएस वार्षिक दराने 46.54% पर्यंत खर्च ते उत्पन्न गुणोत्तर कमी करण्यास सक्षम आहे. वित्तीय वर्ष 2023-24 च्या पहिल्या छमाही साठी कॉस्ट टू इन्कम रेशो देखील साल दर साल 608 बीपीएस ने कमी होऊन 45.97% झाला.

• बैंक ऑफ बड़ौदा ने मालमत्तेच्या गुणवत्तेत लक्षणीय सुधारणा पाहिली आणि एकूण एनपीए मध्ये 199 बीपीएस द्वारे साल दर साल 3.32% पर्यंत घट झाली आहे. बँकेचा निवल्ल एनपीए 0.76% इतका सुधारलावार्षिक 40 बीपीएस ची घट झाली.

• बैंक ऑफ बड़ौदा चे ताळेबंद टीडबल्यूओ सह 93.16% च्या सशक्त प्रोव्हिजन कव्हरेज रेशो (पीसीआरसह मजबूत राहिले आणि टीडबल्यूओ शिवाय 77.64% इतका होता.

• वित्तीय वर्ष 24 च्या द्वितीय तिमाही साठी क्रेडिट कॉस्ट 0.92% वर 1% खाली आहे.

• बैंक ऑफ बड़ौदा च्या ग्लोबल अॅडव्हान्सेसने वित्तीय वर्ष 2023-24 च्या द्वितीय तिमाही साठी मजबूत रिटेल लोन बुक वाढीमुळे 17.3% ची मजबूत वार्षिक वाढ नोंदवली. वाहन कर्ज (21.1%), गृह कर्ज (16.1%), वैयक्तिक कर्ज (67.2%), तारण कर्ज (13.3%), शैक्षणिक कर्ज (18.3%) यांसारख्या उच्च लक्ष केंद्रित असलेल्या क्षेत्रातील वाढीमुळे बँकेच्या ऑर्गेनिक रिटेल अॅडव्हान्समध्ये 22.2% वाढ झाली.

• बँकेने 30 सप्टेंबर 2023 पर्यंत रू 22,74,148 कोटीचा एकूण व्यवसाय साधला, वर्ष दर वर्ष 15.8% वाढ नोंदवली.

नफा

  • बँक ऑफ बडोदाने वित्तीय वर्ष 2023-24 च्या  द्वितीय तिमाही मध्ये रु 4,253 कोटीचा स्वतंत्र निव्वळ नफा नोंदवला आहेतर आर्थिक वर्ष 2022-23 च्या द्वितीय तिमाही मध्ये रू  3,313  कोटी नफा नोंदविण्यात आला होता. वित्तीय वर्ष 2023-24 च्या पहिल्या छमाही साठी निव्वळ नफा  रू 8,323 कोटी (+51.8% वार्षिक),  जो वित्तीय वर्ष  2022- 23 च्या पहिल्या छमाही मध्ये  रु 5,482 कोटी होता.
  • निव्वळ व्याज उत्पन्न (एनआईआईवार्षिक 6.5% वाढून वित्तीय वर्ष 2023-24 च्या द्वितीय तिमाही  मध्ये रू 10,831 कोटी झाले. वित्तीय वर्ष 2023-24 च्या पहिल्या छमाही साठी एनआईआई ने 14.8% ची वाढ नोंदवली  आणि ती रू 21,827  कोटी आहे.
  • वित्तीय वर्ष 2023-24 च्या द्वितीय तिमाही मध्ये  गैरव्याज उत्पन्न ~2x वाढून रू 4,171 कोटी  झाले, जे वित्तीय वर्ष 2022-23 द्वितीय तिमाही मध्ये रु.1,826 कोटी होते. वित्तीय वर्ष 2023-24 च्या पहिल्या छमाही साठी गैर-व्याज उत्पन्न रु.7,493 कोटी आहे.
  • वित्तीय वर्ष 2023-24 च्या द्वितीय तिमाही मध्ये  ग्लोबल एनआईएम 3.07% आहे.
  • वित्तीय वर्ष 2022-23 च्या द्वितीय तिमाही मध्ये l7.22% च्या तुलनेत वित्तीय वर्ष 2023-24 च्या द्वितीय तिमाही मध्ये ऍडव्हान्सवरील उत्पन्न 8.43% पर्यंत वाढले.
  • वित्तीय वर्ष 2023-24 च्या द्वितीय तिमाही मध्ये  ठेवींची किंमत 4.92% पर्यंत वाढली आहे जी वित्तीय वर्ष 2022-23 च्या द्वितीय तिमाही मध्ये   3.59% होती.
  • वित्तीय वर्ष 24 च्या द्वितीय तिमाही साठी ऑपरेटिंग उत्पन्न रू 15,002 कोटी आहे, 25% वार्षिक  वाढ. वित्तीय वर्ष 2023-24 च्या पहिल्या छमाही साठी कामकाजी उत्पन्न 33.2% वाढले.
  • वित्तीय वर्ष 2023-24 च्या द्वितीय तिमाही साठी  ऑपरेटिंग नफा रू 8,020 कोटी आहेजो वार्षिक आधारावर 33% वाढला आहे. वित्तीय वर्ष 2023-24 च्या पहिल्या छमाही साठी ऑपरेटिंग नफा 50.1% ने वाढून रू 15,844 कोटी झाला.
  • वित्तीय वर्ष 2023-24 च्या द्वितीय तिमाही साठी  खर्च ते उत्पन्न गुणोत्तर 46.54% पर्यंत कमी झाले जे वित्तीय वर्ष 2022-23 च्या द्वितीय  तिमाही साठी 49.74% होते.
  • मालमत्तेवर परतावा (वार्षिक) वित्तीय वर्ष 2023-24 च्या द्वितीय तिमाही मध्ये 1.14% वरून वित्तीय वर्ष 2022-23 च्या द्वितीय छमाही मध्ये 1.01% वर सुधारला.
  • आर्थिक वर्ष 2023-24 करिता द्वितीय तिमाही मधील  इक्विटीवरील रिटर्न (वार्षिकसाल-दरसाल 18 बीपीएसने वाढून 19.74%.
  • वित्तीय वर्ष 2023-24 च्या द्वितीय तिमाही मध्ये  एकत्रित घटक (कंसॉलिडेट एंटीटी)चा निव्वळ नफा रू 4,394 कोटीतर वित्तीय वर्ष 2022-23 च्या द्वितीय तिमाही रू 3,400 कोटी.

मालमत्ता गुणवत्ता

  • बँकेचा सकल एनपीए वित्तीय वर्ष 2023-24 च्या द्वितीय तिमाही मध्ये साल-दरसाल 26.8% कमी होऊन रू 33,968 कोटी झाला आणि सकल एनपीए गुणोत्तर वित्तीय वर्ष 2022-23 च्या 5.31% वरून वित्तीय वर्ष 2023-24 च्या द्वितीय तिमाही मध्ये 3.32% वर सुधारले.
  • बँकेचा निव्वळ एनपीए प्रमाण वित्तीय वर्ष 2022-23 मध्ये 1.16% च्या तुलनेत वित्तीय वर्ष 2023-24 च्या द्वितीय तिमाही मध्ये मध्ये 0.76% आहे.
  • वित्तीय वर्ष 2023-24 च्या द्वितीय तिमाही मध्ये डबल्यूटीओ वगळून 77.64% सह बँकेचे प्रोव्हिजन कव्हरेज रेशो 93.16% होते.
  • वित्तीय वर्ष 2022-23 च्या पहिल्या छमाही मध्ये  1.53% च्या तुलनेत वित्तीय वर्ष 2023-24 च्या पहिल्या छमाही साठी स्लिपपेज रेशो 1.28% पर्यंत घसरला.
  • वित्तीय वर्ष 2023-24 च्या द्वितीय तिमाही मध्ये  साठी क्रेडिट कॉस्ट 0.92% आहे.

भांडवल पर्याप्तता

  • 23 सप्टेंबर मध्ये बँकेचा सीआरएआर 15.30% होता. टियर-I 13.19% (CET-1 11.57%, AT1 1.62%) आणि टियर-II सप्टेंबर 23 पर्यंत 2.11% वर होता.
  • एकत्रित घटक (कंसॉलिडेट एंटीटी) चा CRAR आणि CET-1 अनुक्रमे 15.74% आणि 12.11%  आहे.
  • तरलता कव्हरेज रेशो (एलसीआरएकत्रित 132% आहे.

व्यवसाय कामगिरी

  • बँकेचे ग्लोबल अॅडव्हान्सेस रू 10,24,501 कोटी, +17.3% वार्षिक वाढ झाली आहे.
  • बँकेचे डोमॅस्टीक अॅडव्हान्सेस रू 8,34,723 कोटी, +16.5% वार्षिक वाढ झाली आहे.
  • जागतिक ठेवी वार्षिक 14.6% ने वाढून रू 12,49,647 कोटी आहे.
  • देशांतर्गत ठेवी गेल्या सप्टेंबर’23 मध्ये वार्षिक 12.0% ने वाढून रू 10,74,114 कोटींवर.
  • आंतरराष्ट्रीय ठेवी वार्षिक आधारावर 33.8% वाढून सप्टेंबर 2013 मध्ये रू 1,75,533 कोटींवर.
  • ऑटो लोन (21.1%), होम लोन (16.1%), पर्सनल लोन (67.2%), मॉर्गेज लोन (13.3%), एज्युकेशन लोन (18.3%) यांसारख्या उच्च लक्षकेंद्री क्षेत्रांमध्ये वाढीमुळे (%) वार्षिक आधारावर ऑरगॅनिक रिटेल ऍडव्हान्सेस 22.2% ने वाढले.
  • अॅग्रीकल्चर लोन पोर्टफोलिओ 13.7% वार्षिक वाढून रू 1,30,694 कोटी झाला.
  • एकूण गोल्ड लोन पोर्टफोलिओ (रिटेल आणि कृषीसह) रू 43,884 कोटी आहेजो वार्षिक आधारावर 31.0% ची वाढ नोंदवतो.
  • ऑर्गेनिक एमएसएमई पोर्टफोलिओ वार्षिक 12.1% ने वाढून रू 1,13,512 कोटी झाला.

Financial result for Quarter ended 30th September 2023

Particulars (INR crore)Q2FY23Q1FY24Q2FY24YoY(%)H1FY23H1FY24YoY(%)
Interest Income21,25426,55627,86231.140,19254,41735.4
Interest Expenses11,08015,55917,03153.721,17932,59053.9
Fee Income1,5151,5071,99631.72,7933,50325.4
Net Interest Income (NII)10,17410,99710,8316.519,01321,82714.8
Operating Income12,00014,31915,00225.022,02029,32033.2
Operating Expenses5,9696,4956,98217.011,46213,47717.6
Operating Profit6,0317,8248,02033.010,55815,84450.1
Total Provisions (other than tax) and contingencies1,6281,9462,16132.73,3124,10624.0
of which, Provision for NPA Bad Debts Written-off1,6541,6932,28538.13,2143,97823.8
Profit before Tax4,4035,8785,85933.17,24611,73762.0
Provision for Tax1,0901,8071,60647.31,7653,41493.4
Net Profit3,3134,0704,25328.45,4828,32351.8
  •  Business position
Particulars (INR crore)Sep 30 2022Jun 30 2023Sep 30 2023YoY (%)
Domestic deposits9,58,96710,50,30610,74,11412.0
Domestic CASA4,10,1514,23,6004,28,3204.4
Global deposits10,90,17211,99,90812,49,64714.6
Domestic advances7,16,7378,12,6268,34,72316.5
Of which, retail loan portfolio (Organic)1,58,5061,84,0911,93,68222.2
Global advances8,73,4969,90,98810,24,50117.3
NIM Global %3.333.273.07(26 bps)
  •  Key Ratios
ParticularsQ2FY23Q1FY24Q2FY24
Return on Assets (%)1.011.111.14
CRAR (%)15.2515.8415.30
CET-1 (%)10.9511.9411.57
Gross NPA (%)5.313.513.32
Net NPA (%)1.160.780.76
PCR (with TWO) (%)91.7393.2393.16

 

No comments:

Post a Comment